मित्राच्या फोटो साठी +99 Funny कॉमेंट्स..
नमस्कार मित्रयानो आज आपण पहानर आहोत एकदम जबरदस्त मराठी Comments, SMS संदेश जे तुम्ही मित्राच्या पोस्ट वर टाकून त्याच्या पोस्ट वर धुमाकूळ खलू शकता.
मला नक्की विश्वास आहे की तुम्हाला हे Collection नक्कीच आवडेल आणि तुम्ही त्या जरूर वापराल.
जर खरच तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आम्हाला देखील Funny Comments करू शकता😉.
खालील पोस्ट किवा Comment कॉपी करणून आपल्या मित्रांच्या पोस्ट वर टाका त्यांना नक्कीच आवडेल.😂😂
जर तुम्हाला पण अश्या Comment सुचत असतील तर आम्हाला नक्की पाठवा म्हणजे आम्ही त्या आमच्या Site वर लगेच update करू.
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे😁😁😁
अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या, गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂
शरीरात नाही बाटलीभर रक्तआणी मी म्हणे हनुमानभक्त😊😊
चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🔥🤣🤣🍁🍁🍁🍁
मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा,भाऊंचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा 😬😉😝🍁🍁🍁🍁
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाचमाहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣🤣🍁🍁🍁🍁
इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्नापण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा
🌸🌸🌸
marathi funny comments for post
🌸🌸🌸
गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गालसर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल🍁🍁🍁🍁
स्वताला समज़तो मिथुन…!आणि ड्रेस उचलतो इथून तिथून…!🍁🍁🍁🍁
गावरान अंडी तळली तुपात…!!!काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!🍁🍁🍁🍁
कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारणकोरोना च्या भीतीने घरातचअडकलाय handsome🍁🍁🍁🍁
भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्सपोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स 😂🍁🍁🍁🍁
कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतातधनी रातच्याला इथंच थांबा
🌸🌸🌸
marathi funny comments for instagram
🌸🌸🌸
तू आया , हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,लगता है साले , तू आज भी नही नहाया.🍁🍁🍁🍁
बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है .होठो पे मुस्कान , गली में महक लाया है .बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”वह आज “लक्स ” से नहाया है.🍁🍁🍁🍁
प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचोंभाऊ आमचा घालतो अमूल माचो🍁🍁🍁🍁
गावात असते प्रत्येक घरात अंगणगावात असते प्रत्येक घरात अंगणभाऊला पाहून पोरी म्हणतातहाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण🍁🍁🍁🍁
नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक🎙️भाऊ ला बघून😍😍😍 पोरी म्हणत्यातमी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…😎
🌸🌸🌸
marathi funny comments for boy pic
🌸🌸🌸
भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेचभाऊचे फॅन♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे…!!आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत…!!!#लिंबु#मिरची#लावून#फिरत#जा🍁🍁🍁🍁
मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लालीअग बाई हाच माझा बाहुबलीविषय खोल कारण पृथ्वी गोल
🍁🍁🍁🍁
तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा🤣😂
🍁🍁🍁🍁
भाऊच्या घरात मार्बल ची फरशी….आणि सगळ्या पोरी म्हणतातहोणार सून मी ह्या घरची😂🤣😂🍁🍁🍁🍁
घरात पाळली मांजर नाव तिचं मनी……भाऊच्या फोटो वर फिदा झाली लिओनी ची सनी 🤣😂😜🍁🍁🍁🍁
शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणाभाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना
🌸🌸🌸
marathi funny comments for girl
🌸🌸🌸
फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास।कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास।भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏🍁🍁🍁🍁
उपर छत, नीचे साया,भाग कोरोना हमारा भाऊ आया.🍁🍁🍁🍁
भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा#LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉.🍁🍁🍁🍁
कोरोना मुळे अख्खा भारत भंगला,भाऊंना बघून पोरी म्हणतात तुझ्यात जीव रंगला😍😍🍁🍁🍁🍁
20 ची विमल १० चा मावा 🤔भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂😂
🌸🌸🌸
marathi funny comments for friends pic
🌸🌸🌸
गावात उभा आहे माझा भाऊसगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहू🍁🍁🍁🍁
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..भाऊवो बुलाती हे… मगर जाणे का नही.🍁🍁🍁🍁
काल भाऊला एका पोरीचा फोन आलाम्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आगभाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग🍁🍁🍁🍁
शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादालालागले तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 💨💨💯💯🔥❤🔥🍁🍁🍁🍁
हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा…भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯
🌸🌸🌸
marathi funny comments for facebook
🌸🌸🌸
भाऊचा फोटो बघून पळत आली #आक्का…म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते #मुक्का🤣🤣🍁🍁🍁🍁
आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोयलय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि#COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात……🍁🍁🍁🍁
लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे ❤️🍁🍁🍁🍁
खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😬😬😬🍁🍁🍁🍁
किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल,हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.🔥🔥🤣🤣
🌸🌸🌸🌸🌸
marathi funny comments for bhau
🌸🌸🌸🌸
ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट…पण भाऊंचा फोटो बघून ज्ञानादलाच आली फीट😄😄🍁🍁🍁🍁
लग्नाची वाट बघतोय आमचा दादाया फोटो चा होईल का त्याला काही फायदा ??..यावर काय सांगशील ज्ञानदा ?😂😂😂🤣🍁🍁🍁🍁
मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरूमेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरूभाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू🍁🍁🍁🍁
आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू 🤣🤣🤣🍁🍁🍁🍁
शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरूभाऊंना बघून पोरी म्हणतातते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु😂
🌸🌸🌸🌸
marathi funny comments for girl photo
🌸🌸🌸🌸
चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।🍁🍁🍁🍁
डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठीतरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी🍁🍁🍁🍁
One च्या आधी येतोत्याला म्हणतात zero,30 ₹ चा गॉगल घालणाराहाच तो भोजपुरी Hero. 😂🍁🍁🍁🍁
भाऊ करतात नजरेनं वार…मुली म्हणतात “देखा है पहली बार..साजन की ऑंखो में प्यार”😂😂😝🤣🍁🍁🍁🍁
मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…पोरी म्हणता बाई किती cute दिसतोयमाझा मिकी माउस 💥💥💥😍😂🤣🤣🍁🍁🍁🍁
भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा ,
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉
🍁🍁🍁🍁
अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तरकॉलेज च्या गेट ला जाऊन लटक🍁🍁🍁🍁
मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा🍁🍁🍁🍁
वरण-भाता मध्ये टाका तूपभाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप
🌸🌸🌸
marathi funny comments for ladies
🌸🌸🌸
पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउटभाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट !🍁🍁🍁🍁
आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलरभाऊ आहे आमचा गांजा डीलर🍁🍁🍁🍁
आपले पाय आमच्या ऑफिसला लागु देत….पण चप्पल बूट बाहेरच राहु देत…🍁🍁🍁🍁
आयुष्याच्या वाटेवरकाटे असतीलनागमोडी वळने असतीलखाच खळगे असतीलतेव्हा चांगली चप्पल वापरत जा🍁🍁🍁🍁
कॉलेज ला येतो सुटा बुटातअणि घरी झोपतो गोणपटात🍁🍁🍁🍁
हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता
🌸🌸🌸
marathi funny comments
🌸🌸🌸
तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणिभाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी🍁🍁🍁🍁
बाटलीत बाटली, काचेची बाटली….भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली…🍁🍁🍁🍁
पोरींच्या मनावर झाला घाव,जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव…🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।।वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणूनपोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂🍁🍁🍁🍁
जब भाई आते बाजार में ,तब लडकियो की लाईन लगती हजार में 🔥😎🍁🍁🍁🍁
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..🍁🍁🍁🍁
बड़ी बड़ी बातेअनभिक मांगके खाते🍁🍁🍁🍁
फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..🍁🍁🍁🍁
कोरोना पुढं झुकली इटलीभाऊचा फोटो बघून पोरी म्हणतातमीच लावणार भाऊच्या नावाची टिकली
🌸🌸🌸🌸
marathi funny comments for instagram
🌸🌸🌸🌸
तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…बस करा आता गरीबाची चेष्टा…🍁🍁🍁🍁
कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना🍁🍁🍁🍁
महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकूभाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू🍁🍁🍁🍁
आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशीसगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची
🌸🌸🌸
marathi funny comments for boy pic
🌸🌸🌸
नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्यानागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्याजशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्याआला ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या🍁🍁🍁🍁
गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊलाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ🍁🍁🍁🍁
really kadak…..!!!नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..🍁🍁🍁🍁
भाऊ ची पाहिली जशी अदा…त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥🍁🍁🍁🍁
अरे कुठं तो शाहरुख??अन कोण तो सल्लू??आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू🍁🍁🍁🍁
भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गातभाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतातमी का नव्हते याच्या वर्गात
🌸🌸🌸
marathi funny comments for girl
🌸🌸🌸
भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणापण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?🍁🍁🍁🍁
भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकूनती पळाली वावरात चपला तिथंच टाकून🍁🍁🍁🍁
मुन्नी ने लावला झण्डू बाम,भाऊ दिसतो गुलाबजाम🍁🍁🍁🍁
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे सायदूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे सायभाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय🍁🍁🍁🍁
पाळण्यात बसून घेत होतो झोका..भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका🍁🍁🍁🍁
चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.🍁🍁🍁🍁
२० ची विमल १० चा मावा 🤔भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…!🍁🍁🍁🍁
कृष्णाचा मामा कंस,भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस
🌸🌸🌸
marathi funny comments for friends pic
🌸🌸🌸
बोलतो खनखनितचालतो खनखनितजवळ अल की वाटतद्यावी सनसनित🍁🍁🍁🍁
म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतातकिती माझा चांगला भाऊ…….🍁🍁🍁🍁
चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणलीलोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली🍁🍁🍁🍁
अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठीलिहुन लिहुन झिजले खडु….लिहुन लिहुन झिजले खडु….आता तरी द्या लग्नाचे लाडु…….🍁🍁🍁🍁
भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..गप्पि मासे पाळा हिवताप टाळा🍁🍁🍁🍁
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🍁🍁🍁🍁
पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
🌸🌸🌸
marathi funny comments for facebook
🌸🌸🌸
घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्यादिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या🍁🍁🍁🍁
लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळणभावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन🍁🍁🍁🍁
खिशात नाही आनाअणिम्हणे मला बाजीराव म्हणा🍁🍁🍁🍁
छुम छुम कर आयीझूम झूम कर गयी.. सिंदूर लेके खड़ा थावोह राखी बांधकर चली गयी🍁🍁🍁🍁
नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरामुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिरा
💗😆कोरोना बद्दल FUNNY COMMENTS
२० ची विमल १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात
हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..
तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात
Please एक सेल्फी…🥰🥰🥰
2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात
पोरी भाऊचा फोटो बघून करतात
हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣❤️❤️❤️
COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..
कर ना कर ना माझ्यावर प्रेम🔥🔥😎
पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज. 💯💯😂😂😂😂😂😂
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज. 💯💯😂😂😂😂😂😂
Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने
आणि मुली म्हणतात इस बंदेने
करदिया हमोको दिवाना..😅🤣
चीन मधे आला वायरस हंता..
भाऊच लग्न करा नाही तर होतील
भाऊच लग्न करा नाही तर होतील
म्हातारे म्हणता म्हणता😂😂🔥
🌸🌸🌸
marathi funny comments on friends photo
🌸🌸🌸
marathi funny comments for girl photo
🌸🌸🌸
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा